शरद पवार यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ताफ्यातील एका वाहनाला अपघात झाला आहे. प्रशांत मोहिते, नागपूर, 14 नोव्हेंबर : नागपूर जिल्ह्यातील भारसिंगी वरून खापाकडे जाताना जामगावजवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ताफ्यातील एका वाहनाला अपघात झाला आहे. शरद पवार यांची गाडी अपघाताच्या वेळी लांब असल्याने शरद पवार हे पूर्णपणे सुखरूप आहेत. शरद पवार हे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर…